छायाचित्रणाचा छंद

प्रा. अर्जुनवाडकर ह्यांना छायाचित्रण करण्याचा छंद होता आणि त्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांपैकी काही निवडक छायाचित्रे इथे त्यांच्या अनुमतीने देत आहोत.

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

प्रा. अर्जुनवाडकरांनी काढलेले हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे छायाचित्र आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते.

Veer_Savarkar.jpg
 

पं कुमार गंधर्व

Kumar_Gandharva.jpg
 

पं. भीमसेन जोशी

Bhimsen_Joshi.jpg
 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

Radhakrishnan.jpg