प्रा. अर्जुनवाडकर ह्यांचे ग्रंथ

 

   

subodh bharati_0_0.jpg

सुबोध भारती

सहलेखक : श्री. दीक्षित, प्रा. अरविंद मंगरूळकर

प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे,

प्रथमावृत्ती : १९५६

इयत्ता आठवी, नववी आणि दहावी ह्या वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी व्याकरण आणि लेखन ह्या विषयांवरील तीन पाठ्यपुस्तकांची मालिका

(संस्कृत-मराठी)
 

   
prita-gauri_girisham_0.jpg

प्रीत-गौरी-गिरीशम्

लेखन :- १९५७

प्रकाशक : ज्ञानमुद्रा, पुणे

प्रथमावृत्ती : १९९३

कालिदासाच्या कुमारसंभव ह्या काव्यावर आधारित संस्कृत संगीतिका

(संस्कृत)

   
large_marathi g r p_0_1.jpg

मराठी : घटना, रचना, परंपरा

सहलेखक : प्रा. अरविंद मंगरूळकर

देशमुख आणि कंपनी, पुणे

प्रथमावृत्ती : १९५८

मराठी व्याकरण, लेखन आणि मराठी साहित्याचा इतिहास ह्या विषयांवरील ग्रंथ, मराठी साहित्यपरिषदेने 'विशारद' ह्या परीक्षेसाठी मान्यता दिलेले पाठ्यपुस्तक
 

   
ardhamagadhi g r p_0.jpg

अर्धमागधी : घटना, रचना, परंपरा

सहलेखक : प्रा. अरविंद मंगरूळकर

देशमुख आणि कंपनी, पुणे

प्रथमावृत्ती : १९५८

अर्धमागधीचे व्याकरण, लेखन  ह्या विषयांवरील ग्रंथ, पुणे विद्यापीठाने पदवीपूर्व परीक्षेसाठी मान्यता दिलेले पाठ्यपुस्तक

   
Photo602_0.jpg

मम्मटभट्टकृत काव्यप्रकाश

(उल्लास १-३ आणि १०)

संपादक : कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर

सहसंपादक : प्रा, अरविंद मंगरूळकर

देशमुख प्रकाशन, पुणे

प्रथमावृत्ती : १९६२

मम्मटाच्या 'काव्यप्रकाश' ह्या काव्यशास्त्रावरील ग्रंथाचे चिकित्सक संपादन. विस्तृत उपोद्घात, ऊहापोह, टीपा ह्यांसह.

   

Photo613_0.jpg

कण्टकाञ्जलिः

प्रथमावृत्ती : १९६५

नवी सुधारित आवृत्ती : २००८

प्रस्तावना : प्रा, अरविंद मंगरूळकर (मराठी)

                प्रा. न. गो. सुरू (इंग्रजी)

समकालीन वास्तवावर आधारित औपरोधिक संस्कृत मुक्तकांचा संग्रह.

   

shaa ma vyaa_0.jpg

शास्त्रीय मराठी व्याकरण

लेखक :मोरो केशव दामले

संपादक : कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर

प्रकाशक : देशमुख प्रकाशन, पुणे,

१९७०

मोरो केशव दामले ह्यांच्या ह्या प्रसिद्ध व्याकरणाचे (प्रथम प्रकाशन १९११) विवेचक प्रस्तावना, टीपा, परिशिष्टे विषयसूची ह्यांसह चिकित्सक संपादन 

(मराठी)

   
Photo607_0.jpg

महाराष्ट्र-प्रयोग-चंद्रिका

लेखक : वेंकट माधव

संपादक : कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर

प्रकाशक : देशमुख प्रकाशन, पुणे

प्रथमावृत्ती : १९७०

वेंकट माधवाने लिहिलेल्या (सुमारे १८२६) मराठीच्या संस्कृत व्याकरणाचे हस्तलिखितांवरून चिकित्सक संपादन, विवेचक प्रस्तावना, टीपा ह्यांसह

(संस्कृत-मराठी)

   
Photo608_0.jpg

मराठी व्याकरण : वाद  आणि प्रवाद

प्रकाशक : सुलेखा प्रकाशन, पुणे

प्रथमावृत्ती : १९८६

मराठी व्याकरणातील विविध समस्यांविषयी मूलगामी चिकित्सा करणारा ग्रंथ (मराठी)

   
Photo609_0.jpg

मराठी व्याकरणाचा इतिहास

प्रकाशक : मुंबई विश्वविद्यालय-मराठी विभाग, मुंबई आणि ज्ञानमुद्रा, पुणे

प्रथमावृत्ती : १९९२

मराठीच्या व्याकरणलेखनाचा १५ व्या शतकापासून ते १९९० पर्यंतचा चिकित्सक इतिहास

   
Photo614_0.jpg

गीतार्थ-दर्शन

प्रकाशक : आनंदाश्रम संस्था, पुणे

प्रथमावृत्ती : १९९५

श्रीमद्भगवद्गीतेची शुद्ध संस्कृत संहिता, अर्वाचीन मराठी भाषान्तर, विस्तृत उपन्यास उपयुक्त टीपा आणि परिशिष्टे ह्यांसह केलेले संपादन

(संस्कृत-मराठी)

   
Photo606_0.jpg

मम्मटभट्टकृत काव्यप्रकाश

(उल्लास १-२-३)

प्रकाशक : ज्ञानमुद्रा, पुणे

प्रथमावृत्ती : १९९२

प्रस्तावना, संस्कृत संहिता, मराठी भाषान्तर आणि टीपा ह्यांसह विद्यापीठातील विद्यार्थ्यांकरता केलेले संपादन

(संस्कृत-मराठी)

   
moro ke_0.jpg

मोरो केशव दामले : व्यक्ती आणि कार्य

प्रकाशक : राज्य-मराठी-विकास-संस्था

प्रथमावृत्ती : १९९७

मोरो केशव दामले ह्यांचे चरित्र आणि वाङ्मय ह्यांचे विवेचन करणारे पुस्तक. अर्वाचीन महाराष्ट्राची जडण-घडण ह्या मालिकेतील पुष्प

   
Photo604_0.jpg

ध्वन्यालोक : एक विहंगमावलोकन

प्रकाशक : श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि आशियाई अध्ययन केंद्र, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

प्रथमावृत्ती : २००६

आनंदवर्धनकृत ध्वन्यालोक ह्या ग्रंथाचा साधार संक्षिप्त परिचय