महाजालावरील मराठी संदर्भसाधने

महाजालावर उपलब्ध असलेल्या मराठी भाषेतील तसेच मराठीभाषाविषयक संदर्भसाधनांंच्या माहितीचे संकलन ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. इथे नोंदवलेली संदर्भसाधने विविध व्यक्ती अथवा संस्था ह्यांनी महाजालावर आधीच आणि स्वतंत्रपणे उपलब्ध केलेली आहेत. इथे केवळ त्यांचे दुवे एकत्रितपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. संदर्भसामग्रीचे संपूर्ण श्रेय आणि दायित्व त्या त्या व्यक्ती अथवा संस्था ह्यांचेच आहे.

ह्या संकेतस्थळावर संकलित केलेल्या सामग्रीव्यतिरिक्तची सामग्री आपल्याला माहीत असल्यास कृपया ह्या संकेतस्थळावरील संपर्क ह्या दुव्याचा वापर करून आम्हाला कळवावी.